Back to feed
M
Manav Iyer Love · Marathi · Romantic

"आदर" अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. "प्रेम" अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.💕😍

260 likes 25 shares
WhatsApp