Back to feed
A
Aditya Sharma Love · Marathi · Romantic

"आदर"अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात.. आणि "प्रेम"अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही...

77 likes 63 shares
WhatsApp