Back to feed
I
Ishaan Sharma Good_Morning · Marathi · Spiritual

*आंधळा माणूस* एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, "काय फरक पडतोय माझा" *देव* तर मला पाहतोय ना... *"दृष्टी नाही तर दृष्टीकोण चांगला पाहिजे"* 🌹🌹🌺 *शुभ सकाळ* 🌺🌷🌷

168 likes 13 shares
WhatsApp