A
Aadhya Kulkarni
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*आनंद नेहमी चंदना सारखा असतो,* *दुस-यांच्या कपाळावर लावला तरी,* *आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो....* *☕शुभ प्रभात☕*
136 likes
78 shares