Back to feed
A
Anaya Rao Good_Morning · Marathi · Motivation

"आनंद" हा एक "भास" आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. "दु:ख" हा एक "अनुभव" आहे, जे प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच "जिंकतो", ज्याचा "स्वत:वर पूर्ण विश्वास" आहे... 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

109 likes 69 shares
WhatsApp