Back to feed
R
Rudra Singh Motivation · Marathi · Motivation

*आनंद हा एक भास आहे* 💐 *ज्याच्या शोधात आज* *प्रत्येकजण आहे* 💐 *दु:ख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे.* *तरीही अशा जीवनात तोच जिंकतो* *ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे* 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

207 likes 56 shares
WhatsApp