Back to feed
K
Kunal Yadav Festival · Marathi · Life

*आपट्याची पाने, झेंडुची फुले,* *घेऊन आली अश्विनातली* *विजयादशमी,* *दस-याच्या आज शुभ दिनी,* *सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी ..!* *सोनेरी दिवस,* *सोनेरी पर्व,* *सोनेरी क्षण,* *सोनेरी आठवणी,* *सोनेरी शुभेच्छा* *फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!* *दसरा सणाच्या हार्दीक शुभेच्छा...*

89 likes 64 shares
WhatsApp