Back to feed
N
Nikhil Bose Good_Morning · Marathi · Social_Awareness

आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं आसतीत्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व आसतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या आसतीत्वाला सुध्दा नेहमी लोकांचा मुजरा असतो....! 🌻🍁 शुभ सकाळ 🍁 🌻

219 likes 57 shares
WhatsApp