S Saanvi Deshmukh Love · Marathi · Romantic आपण एखाद्या वेक्तीवर सर्वांत जास्त प्रेम करत असतो..आणि ती वेक्ती जर आपल्याशी न बोलता राहू शकते..या गोष्टीची आपल्याला जेव्हा जाणीव होते...तेव्हा अर्धे_आयुष्य गमवल्यासारखं वाटतं................💔 lovepremromanticlife 0 likes 0 shares WhatsApp Copy