Back to feed
R
Riya Bose Good_Morning · Marathi · Spiritual

आपण ज्याची इच्छा करतो, प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही… परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते, ज्याची कधीच अपेक्षा नसते… यालाच आपण, केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो… “शुभ सकाळ” 💐💐💐💐💐💐

143 likes 86 shares
WhatsApp