आपण जेवढं... श्वासांवर जगत असतो... तेवढंच...! ... किंबहूना ...त्याहीपेक्षा जास्त... अपेक्षांवर जगत असतो.. आणि अपेक्षाभंग हेच... जगातील सगळ्या दुःखाचं... एकमेव कारण आहे...!!! ❤️❣️❤️❣️❤️❣️❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❤️❤️
0 likes
0 shares