Back to feed
M
Meera Das Love · Marathi · Romantic

"आपण तिला पाहणं तीन आपल्याला पाहणं,हि असते त्या प्रेमाची पहिली सुरवात दोन मनानं एक येऊन एका वेगळ्याच दुनियेत सुरु केलेला असतो हा प्रवास जिथं फक्त प्रेम असतं,बाकी सगळं काही इग्नोर असत,वेगवेगळी दोन शरीर असतात पण मन मात्र दोघांचं येथे एक झालेलं असतं इतकं एक मेकांनवर हळू हळू "प्रेम" झालेलं असत."❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp