Back to feed
K
Krishna Bagale Love · Marathi · Romantic

आपण प्रेम व आपुलकीने दिलेलं सोनं पोहोचल बरं का.. मोबाइल च्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष भेटून ... हे सोनेरी नातं , मैंत्री चिरकाल टिकावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना... 🙏🏻🙏 *शुभसकाळ*..!!🌹

245 likes 48 shares
WhatsApp