आप्प्या आणि सुन्या एकदा जेवणाच्या पंगतीत जेवत असतात... तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो... तुम्ही कोण?? . . आप्प्या:- मी मुलाकडून आलोय? . सुन्या:- मी मुलीकडून आलोय? . . वाढणारा माणूस:- चपलीने हानीन साल्यांनो... हे "तेराव्याच" जेवण आहे...!!
0 likes
0 shares