Back to feed
T
Tara Malhotra Love · Marathi · Romantic

आपले आभार.... आपण प्रेम व आपुलकीने दिलेल्या शुभेच्छा पोहोचल्या बरं का.. मोबाइल च्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष भेटून ... हे सोनेरी नातं , चिरकाल टीकाव हीच परमेश्वर चरणी प्रार्थना... 🙏🏻 शुभ दिपावली🎉🙏🏻

171 likes 28 shares
WhatsApp