*आपले आभार....* आपण प्रेम व आपुलकीने दिलेल्या दीपावली च्या शुभेच्छा पोहोचल्या बरं का.. मोबाइल च्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष भेटून व त्या शूभेच्छा मन:पूर्वक स्वीकृत करून, आपला सदैव आभारी आहे. हे सोनेरी नातं, चिरकाल टीकाव हीच परमेश्वर चरणी प्रार्थना... धन्यवाद!!!🙏🏻
19 likes
26 shares