Back to feed
M
Meera Iyer Love · Marathi · Life

आपलं कोणी "lover" असणे, म्हणजेच प्रेम नसते...! रोज रोज "I love u" म्हणणे, म्हणजेच प्रेम नसते...! तर आपल्या आयुष्यातकोणी तरी अशी व्यक्ती असणे, जिच्यावर आपला इतका विश्वास असणे, कि आपण त्याला किती हि दूर केलं, त्याचे मन किती हि दुखावलं, तरी देखील ती आपली साथ सोडणारनाही...! ती केवळ "आपलीच होती, आपलीच आहे आणि आपलीच राहील...!" हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तीच आहे आपला "खरा जोडीदार" आणि हेच आपलं "खरं प्रेम" 💖only my love my life💖

0 likes 0 shares
WhatsApp