Back to feed
M
Myra Agarwal Good_Morning · Marathi · Heartbreak

आपली काळजी करणारा व्यक्ती कधीच गमावू नका...... एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल, कि तारे मोजण्याच्या नादात आपण आपला चंद्रच गमावलाय....... माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात, काही फांदीसारखी... जास्त जोर दिला कि तुटणारी... काही पानासारखी... अर्ध्यावर साथ सोडणारी... काही काट्यासारखी...सोबत असून टोचत राहणारी... आणि काही मुळांसारखी असतात जी न दिसता सुरूवाती पासून शेवटपर्यंत साथ देणारी ... 🌼 शूभ प्रभात 🌼 || शुभ दिवस || 🙏तुमचा दिवस आनंदात जावो.. आणि मन प्रसन्न राहो..🙏

85 likes 68 shares
WhatsApp