A
Anaya Kapoor
Good_Morning · Marathi · Attitude
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावला. 💐💐💐💐💐💐 हाक तुमची........ साथ आमची.... 💐☺ शुभ सकाळ ☺💐👬
77 likes
52 shares