आपला प्रेम ♥ तुला समजलाच नाही गं पिल्लू., :( टाईमपास आपण कधी केलाच नाही गं पिल्लू वळून तर बघायचा होता जरा., आपल्याला आता हसताच येत नाही., नाका सोडला कट्टा सोडला तुझ्या जाण्याने हा बदल कसा झाला., उनाड दिवसाच्या टवाळक्या आता परत कुणालाच दिसल्याच नाही. आपण असा बदलेलं कधी वाटलच नाही, तु बदवलस गं आपल्याला आता आपल काय खर नाही., तसा तर मी मरणार आहेच पण जगण्यातही आता मजा उरला नाही, साला आपल्याला कधी कळलचं नाही आपण खरा खुरा प्रेम केला होता. आपल्याला टाईमपास कधीच जमलाच नाही गं पिल्लू.....!! :"( :(
0 likes
0 shares