A Aadhya Patel Love · Marathi · Life आपली पहीली भेट.. नवी ओळख..एक सुगंध मनात ठेऊन गेली; तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,तरी एक बंध मनात ठेऊन गेली. lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy