Back to feed
A
Anika Chauhan Good_Morning · Marathi · Family

_*आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले कुटुंबीय, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे.*_ या पलीकडे काय असू शकते? _*लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते.*_ मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे... 🙏🏽💐 शुभ सकाळ 💐🙏🏽

32 likes 81 shares
WhatsApp