D
Dhruv Iyer
Good_Morning · Marathi · Heartbreak
*आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशींवर नाही*. कारण *राम-रावण*, *ओबामा-ओसामा*, *गांधीजी-गोडसे*, *कृष्ण- कंस* यांच्या *राशी एकच* होत्या, पण *कर्म वेगळे* ...! *डोक शांत* असेल तर *निर्णय चुकत* नाहीत, *अन्..भाषा गोड* असेल तर *माणसं तुटत नाहीत*. 🌺 शुभ सकाळ 🌺
242 likes
7 shares