"आपल्या दोघांन मध्ये एक वचन असावं प्रेमात पडलेल्या त्या क्षणा पासून ते आयुष्यातल्या शेवटच्या क्षणा पर्यंत एक मेकांना एक मेकांच्या मनाची साथ असावी,आपल्या दोघांच्या जीवनातील हीच देवाने दिलेली हि अनमोल भेट दोघांन साठी असावी, जिथं तू, तिथं मी सुख- दुःख जिथं तिथं आपण एकमेकांन बरोबर असावं असं आपलं "प्रेम" असावं." ❤❤❤❤
0 likes
0 shares