Back to feed
A
Atharv Kapoor Good_Morning · Marathi · Social_Awareness

*आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.* *माञ संयम राखला तर आपल अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.* *फक्त स्वत:चा विचार करणारेलोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात...!* *पण जे सगळ्यांचा विचारकरतात त्यांची प्रगती कायम होतराहते...* 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 🍂🍃 *💐शुभ सकाळ💐* 💐 !! *तुमचा दिवस छान जाओ* !! 💐

96 likes 16 shares
WhatsApp