Back to feed
R
Riya Agarwal Heartbreak · Marathi · Heartbreak

आपल्या *सामर्थ्याची ओळख* करून घ्यायची असेल तर... *प्रतापगडावर* जा. *अडचणीत* असाल तर... *पन्हाळगडावर* जा. *नवनिर्मितीचा ध्यास* असेल तर... *राजगडावर* जा. आपल्या *दूरदृष्टीचे मोजमाप* करायचे असेल तर... *विजयदुर्गावर* जा. *कायदा व परिस्थिती विरोधात* असेल तर... *आग्र्याच्या किल्ल्यावर* जा. संपूर्ण *आत्मविश्वासच गमावला* असेल तर... फक्त एकदाच *रायगडावर* जा. 🌹🌹शुभ शिवसकाळ 🌹🌹

241 likes 21 shares
WhatsApp