Back to feed
V
Vanya Joshi Love · Marathi · Romantic

आपलीशी वाटणारी व्यक्ति सुद्दा मधेच सोडून जातात विश्वास सम्पादन करून विश्वासघात करतात कधीच भरणार नाही असे घाव मनाला देवून जातात auther unknown सोबत घलवितात फ़क्त मोजकेच दिवस पण आयुष्यभर विसरणार नाही असे आठवणी देवून जातात प्रेम केल होत मी तुझ्यावर मला सोडून तू कशी काय राहशील आज मी जिथे तुझी वाट पाहत आहे उदया तूच तिथे माझी वाट पाहशील

0 likes 0 shares
WhatsApp