Back to feed
A
Arjun Bagale Love · Marathi · Romantic

आपलीही एखादी girlfriend असावी... आपल्याशी जी खूप खूप बोलावी.. कधी रुसावी तर कधी रागवावी.. अन sorry बोलताच... लगेच normal व्हावी... आपलीही एखादी girlfriend असावी... तासानतास... जी फक्त आपल्याशीच फोने वर बोलावी.. भेटत नाही म्हणून, रोज भांडावी.. अन भेटलो कि,फक्त मलाच पाहत बसावी... आपलीही एखादी girlfriend असावी... तिच्याच साठी मी, रोज एक कविता करावी... तिने ती माझ्याच समोर वाचावी, अन वाचून झाल्यावर,मला पाहून... हळूच ती लाजावी... आपलीही एखादी girlfriend असावी... जी आपल्यावर जिवापार प्रेम करावी, आपल्यासाठी... दुनियेशी हि लढायला तयार असावी... अनआयुष्याच्या खडतर वाटेवर, नेहमीच तिने साथ द्यावी ... आपलीही एखादी girlfriend असावी... जीहृदयात घर करून बसावी... पाहताच तिला दुखः नाहीस व्हाव.. अन उदास झालेला मन,लहान बाळगत हसव.... खरच.... आपलीही....अशीच एखादी girlfriend असावी...

0 likes 0 shares
WhatsApp