N Navya Mishra Love · Marathi · Romantic आभाळ बरसायचं थांबलं झाडं निथळत राहीली तुझ्या कुंकवाची पिंजर तेंव्हा माझ्या गालावरून वाहीली... ❄❄❄❄❄💧💦 loveromanticआभाळबरसायचंथांबलं 144 likes 3 shares WhatsApp Copy