Back to feed
K
Kabir Bhat Love · Marathi · Romantic

आम्ही चुकुन मुंगीच्या ही वाटेला जात नाही… पण आम्ही आमच्या औकाती वर आलो तर सिंहाचे दात मोजायला ही भित नाही.. काही लोक कर्मावर विश्वास ठेवतात, ते "नास्तिक" असतात.. काही लोक दैवावर विश्वास ठेवतात, ते "आस्तिक असतात

0 likes 0 shares
WhatsApp