आयुष्य. .. आयुष्यात दोन मिनट कोणी माझ्या जवळ बसले नाही... . आज सगळेच माझ्याजवळ बसत आहे... . काही गिफ्ट नाही मिळाल आज पर्यंत., पण आज फूलच फुल देत आहे.. . तरसत होतो कुठल्या एका हातासाठी.., पण आज खांदेच खांदे देत आहे... . दोन पावले सोबत चालायला कुणी तैयार नव्हत.., पण आज पुर्ण घोळका सोबत चालत आहे... . आज समजल मला मरण किती सुंदर असत.., साला मी उगाचच आयुष्य जगत राहीलो होतो... .
0 likes
0 shares