आयूष्या च्या वाटेवरती नकळत भेटलीस तू कसे का होईना माझ्या प्रेमात पडलीस तु प्रेमाने बोलुन मला तूझा करायचीस तू तूझा करून अस दुर का केलस तु आयूष्या च्या वाटेवरती नकळत भेटलीस तू झोपताना तू हसताना तू मनात तू डोळ्यात तू आयूष्या च्या वाटेवरती नकळत भेटलीस तू माझी नसताना ही वेड लावून गेलीस तू
58 likes
45 shares