R
Rohan Bhat
Good_Morning · Marathi · Heartbreak
आयुष्य छान आहे थोडे लहान आहे ! रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.! काट्यातही फुलांची झुलती कमान आहे ! उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे ! जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे. 🕊☕ Good Morning ☕🕊
156 likes
16 shares