आयुष्य तुम्हाला कोणतंही वचन देत नाही.... पण काही व्यक्ती देतात... काही व्यक्ती म्हणतात.... "मी तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही...." खोटं.. काही व्यक्ती म्हणतात..... "शेवटच्या श्वासापरियंत मी तुझीच राहणार.." खोटं.. काही व्यक्ती म्हणतात..... "माझ्यासाठी तूच सर्वस्व...." खोटं.. आपल्या जीवनात असे कित्येक प्रेमळ खोट्या गोष्टींचे वचन काही व्यक्तींकडून आपल्याला मिळते.... पण, "जेंव्हा तुम्हाला समजते की आपल्याला दिलेले वचन खोटे आहेत" तेंव्हा आपण स्वतःला कसे सावरतो त्यावरच आपलं पुढील जीवन आधारित असतं...
0 likes
0 shares