आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं,आयु ष्य थोडच जगाव पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव,प्रेम असं द्यावं की घेण्यास ओँजळ अपुरी पडावी,मैत्री अशी असावी ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी असावी,आयुष्याची दोरी तुटताना रेशीमगाठ सुटल्याचिच जाणीव व्हावी.
0 likes
0 shares