Back to feed
A
Ayaan Kulkarni Love · Marathi · Life

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं, आयुष्य थोडच जगाव पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव, प्रेम असं द्याव की घेण्याराची ओँजळ अपुरी पडावी, नाती अशी जपावी की ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी

0 likes 0 shares
WhatsApp