Back to feed
A
Avni Singh Love · Marathi · Life

♥️आयुष्य थोडसच असावं पण... आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडंच जगावं पण... जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम असं द्यावं की... घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की... स्वार्थाचंही भानं नसावं, आयुष्य असं जगावं की... मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर....!

0 likes 0 shares
WhatsApp