Back to feed
S
Sai Joshi Good_Night · Marathi · Motivation

आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं.पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असत... 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

87 likes 20 shares
WhatsApp