Back to feed
A
Asha Patel Love · Marathi · Romantic

*आयुष्य हे* *एकदाच आहे* , *"मी"पणा नको,* *सर्वांशी प्रेमाने रहा...* *लोखंड वितळले की, औजार बनते*, *सोने वितळले की,दागिने बनतात* , *माती नरम झाली की शेती बनते*, *पीठ नरम झाले की पोळी बनते*, *अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते*" ? *🙏🏻🙏🏻शुभ राञी🙏🏻🙏🏻*

56 likes 31 shares
WhatsApp