P
Prisha Bagale
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो...* *कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही...* *ते आपोआप जोडलं जातं....* *खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते....* *हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो ...!!!!* 💐💐 *शुभ सकाळ*💐💐
101 likes
5 shares