Back to feed
R
Riya Pawar Spiritual · Marathi · Spiritual

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खुप काही हव असत, पण पाहिजे तेच भेटत नसत, सर्व काही नशीबात असत, पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत.. 🌺🍀🌹🌿🌸🍀🌹🌿🌸🍀🌹

8 likes 60 shares
WhatsApp