I Ishaan Deshmukh Love · Marathi · Romantic आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा खुप वेळ असेल तुमचाकडे.... आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा कविता नुसत्याच नाही सुचणार… त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा lovepremromanticlife 0 likes 0 shares WhatsApp Copy