Back to feed
I
Ira Nair Love · Marathi · Romantic

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ कुणाची तरी हवी असते पण जेव्हा ती व्यक्ती हवीशी वाटते, तेव्हा ती आपल्यातुन निघून का जाते? म्हणतात प्रेम हे आंधळ असत , शोधुनही ते सापडत नसत पण प्रत्येकजण त्याच्याच मागे का धावत प्रेमात म्हणे सगळ काही सुखद असत मग विरह आणी अश्रूंना स्थान का असत?

0 likes 0 shares
WhatsApp