Back to feed
A
Asha Pawar Birthday · Marathi · Life

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात माझ्या एकच इच्छा तुला उद्दंड आयुष्य लाभू दे... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिदी....

213 likes 64 shares
WhatsApp