आयुष्याच्या वाटेवरती तुझी साथ हवी होती रे मला, पण नंतर कळून चुकलं किती विरळ असतात ना नाती रे............. अस्तित्वाच्या शोधासाठी तुझी साथ हवी रे मला, पण अस्तित्व शोधता शोधता अखेर झाली त्याची माती.............. मन जाणून घेण्यासाठी तुझी साथ हवी होती रे मला, पण अर्ध्यावर साथ सोडून तू वेदना दिल्यासच किती......... भूतकाळाच्या आठवणींनी डोळे भरले किती पण तूच जपून ठेवलेले ना माझ्या पापण्यात लपलेले मोती 💝💝
0 likes
0 shares