Back to feed
K
Kabir Malhotra Motivation · Marathi · Motivation

आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे, कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान..! त्यातून जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तूमच्यातला "खंबीर" आणि "अभेद्य" माणुस....! 🌺 Dare To Dream 🌺

19 likes 35 shares
WhatsApp