Back to feed
A
Anika Chauhan Motivation · Marathi · Motivation

*✍......*आयुष्यात *अपमान,अपयश आणि पराभव* हेही गरजेचे आहे, कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा *स्वाभिमान* त्यातून जागी होते *जिद्द* आणि मग उभा राहतो तूमच्यातला *"खंबीर" आणि "अभेद्य"* माणुस.. *🎀🎀शुभराञी*🎀🎀

121 likes 2 shares
WhatsApp