Back to feed
N
Nisha Rao Good_Morning · Marathi · Motivation

आयुष्यात *अपमान,अपयश आणि पराभव* हेही गरजेचे आहे, कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा *स्वाभिमान* त्यातून जागी होते *जिद्द* आणि मग उभा राहतो तूमच्यातला *"खंबीर" आणि "अभेद्य"* माणुस.. 🍂 *शुभ सकाळ * 🍂

132 likes 24 shares
WhatsApp