Back to feed
A
Anaya Singh Good_Morning · Marathi · Motivation

*आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस..* 💐💐💐💐💐 येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात..., *आपण काय आहोत* याची जाणीव करून देण्यासाठी ती असतात... *🌷 शुभ सकाळ 🌷* 🌻आपला दिवस आनंदात जावो🌻

162 likes 30 shares
WhatsApp