Back to feed
I
Ishaan Gupta Motivation · Marathi · Motivation

आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस..._ *🙏 शिवसकाळ🙏*

105 likes 27 shares
WhatsApp